अशी करा मारवेल गवताची लागवड !

पाण्याची उपलब्धता असेलल्या भागात मारवेल गवताची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
अशी करा मारवेल गवताची लागवड !
Multicut Marvel GrassAgrowon
Published on
Agrowon

मारवेल हे गवतवर्गीय चारा पिक आहे. मारवेल गवतामुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.

Agrowon

जनावरांना वर्षभर हिरवा चारा देण्यास्तही मारवेल गवताची लागवड करावी. या गवताला कांडी गवत असेही म्हणतात.

Agrowon

मारवेल गवताच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन चांगली असते. पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट वातावरण पोषक असते.

Agrowon

चारा उत्पादनासाठी नवीन लागवड जून-जुलै महिन्यात केली जाते. लागवड करताना ठोंबे ४५ × ३० सेंटीमीटर अंतरावर लावावेत.

Agrowon

सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. यासाठी फुले मारवेल-०६-४०, फुले मारवेल-०१ या जातीची लागवड करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com