कासदाहाचा हा प्रकार माहित आहे का?

दगडी हा कासेचा आजार असून, या आजारात दुधाळ जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण दगडी असे म्हणतो.
Types of Mastitis
Types of MastitisAgrowon
Published on
Agrowon

पावसाळा सुरु झाला कि वातावरणातील जीवजंतूचे प्रमाण देखील वाढायला लागते. सूक्ष्मजंतूच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याने जनावरांना अनेक रोगांची लागण होत असते.

Agrowon

जनावरांमध्ये दिसून येणारा कासदाह हा दोन प्रकारचा असतो. एक सुप्त प्रकारचा दुसरा क्लिनिकल कासदाह.

Agrowon

सुप्तावस्थेतील कासदाहमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. या प्रकारामध्ये जनावरांचे दूध उत्पादन हळू हळू कमी होत जाते.

Agrowon

क्लिनिकल कासदाहमध्ये जनावरांच्या कासेचा आकार आणि दुधाचा रंग या दोन्हीमध्ये बदल होतो.

Agrowon

कासदाह या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांची आणि गोठ्याची दैनंदिन स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com