fall army werm attack on rabbi jowar crop | Agrowon

रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला

बुधवार, 5 जानेवारी 2022

यंदा रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारीच्या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात ज्वारीवर या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. उपाययोजना करूनही काही फायदा होत नसल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. 