शेतकऱ्यांना मिळणार ऑरगॅनिक आधार!

२००९ पासून देशात ट्रेसनेट व्यवस्थेचाही उपयोग करून घेण्यात येत आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या उत्पादनावर संबंधित शेतकरी, त्याची शेतजमीन, शेतजमिनीत घेतलेल्या उत्पादनासाठी वापरण्यात आलेले घटक आदींची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Organic Farming
Organic FarmingAgrowon

कृषी उत्पादनांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणांचा गोरखधंदा लक्षात घेता केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तसे सेंद्रिय आधार क्रमांक देणार आहे.

Organic Farming
Organic FarmingAgrowon

भारतीय सेंद्रिय उत्पादने त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखली जावीत अन जागतिक बाजारातील त्यांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवत असल्याचे अपेडातर्फे सांगण्यात आले आहे.

Organic Aadhaar
Organic AadhaarAgrowon

नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन अंतगर्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय आधार कार्ड देण्यात येणार आहे.

ULPIN
ULPINAgrowon

याशिवाय सरकारकडून देशातील प्रत्येक शेतजमिनीला १४ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे.

NPOP
NPOPAgrowon

युरोपियन देशांची मान्यता असलेल्या भारतातील यंत्रणांकडेच प्रमाणीकरणाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

Organic Products
Organic ProductsAgrowon

सेंद्रिय प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी संबंधित शेतकऱ्याची ओळख त्याच्या व्यक्तिगत आधार आणि युएलपीआयएनवरून पटवण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांच्या ऑरगॅनिक आधारवरील माहिती हा सेंद्रिय शेतीचा खात्रीदायक स्रोत असणार आहे.

ULPIN
ULPINAgrowon

गेल्या वर्षी १० राज्यांत युनिक लँड पार्सल आयडेंटीफीकेशन नंबर (ULPIN) योजना राबवण्यात येत आहे. लवकरच अन्य राज्यातही तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com