bullock pair for agriculture work
bullock pair for agriculture workAgrowon

शेती कामांसाठी बैल जोडीची निवड कशी करावी?

भारतात प्रामुख्याने शेतीकामांसाठी आणि वाहतुकीसाठी बैलांचा वापर केला जातो. आजही ग्रामीण भागात शेतकरी शेतीकामासाठी बैलांचा वापर करतात.
Published on
Agrowon

शेतीकामासाठी नवीन बैलजोडी खरेदी करताना बैलांचे वय शक्यतो ३ ते ४ वर्ष असावे. बैलजोडी निवडताना दोन्ही बैल जवळपास सारख्या उंचीचे असावेत.

Agrowon

बैलांचे डोळे मोठे आणि पाणीदार असावेत.बैलांचा खांदा वगळता पाठ सपाट आणि रुंद असावी. बैलांचे शरीर मोठे, लांब, पसरट खांदा आणि वशिंड घट्ट आणि आकाराने मोठे असावे.

Agrowon

साधारणपणे बैलांची कार्यक्षमता त्यांच्या वजनावर अवलंबून असते. बैलाचे वजन ४०० किलो असल्यास तो बैल ४० किलो पर्यंत वजन ओढू शकतो.

Agrowon

बैलांची जोडी निवडताना बैलांच्या समोर उभे राहून पाहिल्यास छातीचा घेर मोठा असावा व तसेच समोरील दोन्ही पाय मजबू्त व समांतर असावेत. बैलांची जोडी निवडताना बैलांच्या मागे उभे राहून पाहिल्यास मागील पाय समांतर असावेत व बाजुने पाहिल्यास फासळ्या लांब रुंद, घेरदार असाव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com