वासरांचं जंतनिर्मुलन महत्त्वाचं !

जंत नवीन उगवलेल्या गवताच्या पात्यावर येऊन बसतात. असे कोवळे गवत वासरांनी खाल्ल्यानंतर त्यांना जंताची बाधा होत असते.
वासरांचं जंतनिर्मुलन महत्त्वाचं !
Deworming in cowAgrowon
Published on
Agrowon

जंत वासरांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात. आतड्यातील अन्नद्रव्याचे शोषण जंत स्वतःच्या वाढीसाठी करतात.

Agrowon

जंत हे जनावरांच्या पोटातील, रक्त, स्त्राव, अन्नपदार्थ यांवर जगत असतात. वेळोवेळी जनावरांना जंताचे औषध न दिल्यास, पोटातील जंताची संख्या वाढत जाते.

Agrowon

लहान वयाच्या वासरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. जंताचा प्रादुर्भाव झाल्यास, आतड्यातील आम्लाचे स्त्रवन करणाऱ्या ग्रंथीचे कार्य थांबते.

Agrowon

मोठ्या जनावरांना तीन महिन्याच्या अंतराने आणि वासरांना दर महिन्याला, त्यांचे वय सहा महिने होईपर्यंत जंत निर्मुलन करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com