जनावरांच्या पैदास कार्यक्रमात या गोष्टी कटाक्षाने टाळा

गायी-म्हशींमध्ये प्रत्येक पिढीत, प्रत्येक वेतातील दूध उत्पादन वाढीसाठी आनुवंशिक सुधारणेद्वारे विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Genetic Improvement Of Animals
Genetic Improvement Of Animals Agrowon
Published on
Agrowon

पैदास कार्यक्रमात अनुवंशिक दोष, दीर्घकाळ वंध्यत्व असलेल्या जनावरांचा पैदास कर्यक्रमात वापर करणे कटाक्षाने टाळावे.

Agrowon

आनुवंशिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्याही जनुकीय गुणधर्माची माहिती नसलेल्या वळूचा वापर करून, जनावरांचे रेतन करू नये.

Agrowon

जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी देशी जनावरांचे विदेशी जनावरांबरोबर संकर करू नये. शक्य असल्यास, परजातीय पैदास टाळावी.

Agrowon

पैदास कार्यक्रमात कोणत्याही वळूचा किंवा रेड्याचा वापर त्याची आरोग्य तपासणी केल्याशिवाय करू नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com