कोंबड्यांना होतात हे संसर्गजन्य आजार !

पावसाळ्यात जनावरांबरोबर कोंबड्यांनाही अनेक रोगांची बाधा होत असते. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
poultry
poultryAgrowon
Published on
Agrowon

कोंबड्यांनाही अनेक जीवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने न्यूमोनिया, रक्ती हगवण, अफ्लाटॉक्सिन, टायफॉईड, पुलोरम, पॅराटायफॉईड, कॉलरा, सीआरडी, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटिस, देवी हे आजार दिसून येतात.

Agrowon

कोंबड्यामध्ये आजार निर्माण करणाऱ्या विषाणू, जीवाणू आणि परजीवीचा प्रसार, कोंबड्यांची अन्ननलिका, श्वासनलिका, डोळे, शेडमधील रोगग्रस्त पक्षी यामुळे होत असतो.

Agrowon

आजारी कोंबड्याची विष्ठा, खाद्य आणि पाण्याद्वारे जंतूंचा प्रसार होत असतो. शेडमधील हवा खेळती नसल्यास, अस्वछ् शेडमध्ये आजाराचा प्रसार वेगाने होतो.

Agrowon

डीप लिटर पद्धतीत पावसाळ्यात लिटर ओलसर राहण्याची शक्यता जास्त असते. लिटर ओले झाल्याने कोंबड्यांना कॉक्सीडियोसिस सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com