पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य आजाराची भीती!

पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक जिवाणू व विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते. परिणामी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना होतो.
Dairy Farmers Problems
Dairy Farmers ProblemsAgrowon
Published on
Agrowon

पावसाळ्यामध्ये सांसर्गिक रोगांमुळे जनावरांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील जास्त असते. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास पशुपालक बांधवांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो.

Agrowon

पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारे हिरवे कोवळे गवत जनावरांनी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना पोटफुगी, अपचन यांसारख्या आजारांची बाधा होत असते.

Agrowon

पावसाळा सुरु झाल्यांनतर बरेचदा लहान वासरांना, करडाना बुळकांडी, अतिसार, सर्दी-पडसे यांसारख्या आजारांची बाधा होत असते.

Agrowon

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येतात. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याने वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास जनावरांच्या शारीरिक वाढीवर व दूध उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com