पीक विविधतेची गरज

शेतकऱ्यांनी गहू आणि भातपिकाऐवजी अन्य पिकांचा विचार करावा, असा आग्रह धरला जात आहे. त्यासाठी विविएढ योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
पीक विविधतेची गरज
WheatAgrowon
Published on
mustard
mustardAgrowon

शेतकऱ्यांनी गहू आणि भातपिकाऐवजी अन्य पिकांच्या लागवडीस प्राधान्य द्यावे, असा आग्रह धरला जात आहे. भारताची खाद्यतेलाची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांनी तेलबिया लागवडीस प्राधान्य द्यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Soybean
SoybeanAgrowon

शेतकरी सातत्याने गहू आणि भातपिकाला प्राधान्य देत आलेले आहेत. त्याऐवजी शेतकऱ्यांनी अन्य पिकांची लागवड करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोयाबीन, मोहरी, भुईमूग अशा पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Ground Nut
Ground NutAgrowon

गहू, भातपिकाच्या सततच्या लागवडीमुळे भूजलपातळी खालावली आहे. जमिनीचा पोतही बिघडला आहे. त्यामुळेच संबंधित शेतकऱ्यांना इतर पिकांकडे आकर्षित करण्यासाठी विविध राज्यांत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Sunflower
SunflowerAgrowon

तेलबिया लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्यास देशाला खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तेलबिया लागवडीस प्रवृत्त केले जात आहे.

Paddy
PaddyAgrowon

तेलबिया, कडधान्य लागवडीसोबतच शेतकऱ्यांना फलोत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

Paddy
PaddyAgrowon

पंजाबमध्ये राज्य सरकारकडून पीक विविधतेचा आग्रह धरला जात असून अन्य पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून उत्तेजन दिले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com