अमोनिया वायुमुळे कसा होतो गोठा दुषित, जाणून घ्या!

पावसाळ्यातील वातावरण अनेक रोगजंतूंच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असते. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे जनावरांना विविध रोगांची बाधा होत असते.
अमोनिया वायुमुळे कसा होतो गोठा दुषित, जाणून घ्या!
Rainy Season Diseases And Prevention In AnimalsAgrowon
Published on
Agrowon

जनावरांच्या शेणातून अमोनिया वायू बाहेर पडत असतो. जनावरांचे शेण गोठ्यातच पडल्याने अमोनिया वायुचे गोठ्यातील प्रमाण वाढत असते.

Agrowon

कोंडद वातावरणामुळे वायूविजनही नीटसं होत नाही. परिणामी अमोनिया वायू गोठ्यातच साचून राहतो.

Agrowon

अमोनिया वायुचा परिणाम जनावरांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होत असतो. अमोनिया वायू जनावरांच्या श्वसननलिकेद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतो.

Agrowon

जनावरांच्या फुफ्फुसात विशेषकरून लहान वयाची वासरे, करडे, कोकरांच्या श्वसननलिकेत कफ साचू लागतो. वासरांना सर्दी होते. नाकपुडीतून पाणी बाहेर येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com