गर्भाशय दाहावरील उपाययोजना!

गर्भाशायचे वातावरण निर्जंतुक असते. मात्र काहीवेळेस वातावरणातील रोगजंतू गर्भाशयात प्रवेश करतात, तेव्हा गर्भाशय संसर्ग होतो.
Uterine Infection In Cow
Uterine Infection In CowAgrowon
Published on
Agrowon

गर्भाशयाला सूज आल्याने, गर्भाशयाचा दाह होतो. गर्भाशयाचा दाह होण्याचा प्रकार हा जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

Agrowon

गायी-म्हशींमध्ये गर्भाशयाचा दाह हा जनावर विल्यानंतर साधारणतः पहिल्या आठवड्यात दिसून येतो. जनावर वारंवार उलटते. माज पकडत नाही.

Agrowon

गर्भाशयास इजा झालेली असल्यास, जनावरांमध्ये अनुवांशिक गर्भपाताची समस्या असल्यास जनावरांमध्ये गर्भाशयाचा दाह होतो

Agrowon

प्रसूतीनंतर दररोज किमान एक आठवडा कोमट पाण्यात पोटॅशिअम परमॅंगनेटचे सौम्य प्रमाण वापरून द्रावण जनावरे स्वच्छ करण्याकरिता वापरावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com