अफगाणिस्तानात अफूच्या शेतीवर बंदी

तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने अफगाणिस्तामधील अफूच्या शेतीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon
Published on
Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

तालिबानाचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने अफगाणिस्तानातील अफूची शेती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

या आदेशाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे पीक तत्काळ नष्ट करण्यात येईल आणि शरिया कायद्यानुसार त्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश आहे.

Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

अलिकडच्या काळात अफगाणिस्तानमधून अफूचे उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

अफगाणिस्तामध्ये सुमारे दोन लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर अफूची शेती केली जाते.

Poppy cultivation
Poppy cultivation Agrowon

अफगाणिस्तानातील मोठ्या संख्यने शेतकरी अफूची शेती करतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com