जगासमोर खाद्यसंकट !

इंधन आणि खतांच्या दरवाढीसह किरकोळ महागाईचे प्रमाण वाढले आहे. खाद्यन्नांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या महागाईचा फटका म्हणून अनेक देशांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा खर्च वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
World Food Crisis
World Food CrisisAgrowon
Published on
Russia-Ukraine conflict,
Russia-Ukraine conflict,Agrowon

रशिया युक्रेन संघर्षामुळे जगासमोर मोठे खाद्यसंकट निर्माण झाले आहे. जगभरातील खाद्यान्नाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Wheat
WheatAgrowon

या युद्धाने गहू, मका, खाद्यतेल, बार्ली या कमोडिटीजच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.

Barley
BarleyAgrowon

रशिया-युक्रेन संघर्षामुळे इंधन आणि खाद्यान्नाची दरवाढ झाली, ज्याचे परिणाम पश्चिम आशिया अन आफ्रिकन देशांना भोगावे लागत आहेत.

Food Inflation
Food InflationAgrowon

जग कोविड महामारीच्या सावटातून बाहेर पडत असताना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आफ्रिकन देश याला सर्वाधिक बळी पडताहेत.

Rice
RiceAgrowon

रशिया हा जगातील प्रमुख खत पुरवठादार असल्याने खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. ज्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Fuel Inflation
Fuel InflationAgrowon

सर्वसामान्य जनतेचा बहुतांशी खर्च खाद्यान्न आणि इंधनावरच होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com