शेळ्यांच्या प्रजननाचे व्यवस्थापन

उष्ण कटीबंधातील देशातील शेळ्या साधारणपणे वर्षभर माजावर येत असतात. परंतु स्थानिक हवामान, पर्जन्य आणि चाऱ्याची उपलब्धता या सर्व गोष्टींचा शेळ्यांच्या ऋतुचक्रावर परिणाम होत असतो.
शेळ्यांच्या प्रजननाचे व्यवस्थापन
Goat Breeding ManagementAgrowon
Published on
Agrowon

ज्या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतो, अशा ठिकाणी विशिष्ट हंगामातच चारा उपलब्ध होत असतो. अशा प्रकारचे व्यवस्थापन असल्यास शेळ्या हंगामी स्वरूपाचे प्रजजन चक्र दाखवितात.

Agrowon

सर्वसाधारणपणे शेळ्या जून-जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर, फेब्रुवरी-मार्च या कालावधीत माजावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

Agrowon

शेळ्या पावसाळ्यात माजावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७० टक्क्याच्या आसपास असते.

Agrowon

शेळ्यांचे ऋतुचक्र सरासरी १८ ते २२ दिवसांचे असते. माजाचा कालावधी १८ ते २२ तासांचा असतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com