पावसाळ्यात जनावरांना पिण्यास द्या, निर्जंतुक पाणी ! |

स्वच्छ, ताजे निर्जंतुक पाणी जनावरांना वेळोवेळी दिल्यास दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.
Water Management Of Animals In Rainy Season
Water Management Of Animals In Rainy SeasonAgrowon
Agrowon

पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास, पचनक्रिया मंदावून, दूध देण्याचे प्रमाण जवळपास १० ते २० टक्क्यांनी घटते.

Agrowon

एका गायीला शारीरिक क्रियांसाठी दिवसाला सरासरी ३० ते ४० लिटर पाण्याची गरज असते. दूध देणाऱ्या गायीला प्रती लिटर ४ ते ५ लिटर जास्त पाण्याची गरज पडते.

Agrowon

पावसाळ्यात बरेचदा जनावरे रस्त्याच्या बाजूला खड्ड्यातील किंवा इतर ठिकाणी साचलेले पाणी पितात.

Agrowon

पावसाळ्यात विशेषकरून जनावरांच्या पाणी पिण्याच्या टाक्यांमध्ये पावसाचे वाहत आलेले पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com