हे आहेत बायोगॅस प्लांटचे फायदे!

बायोगॅस हे एक ज्वलनशील वायूंचे मिश्रण आहे. बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन, कार्बन डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड यांसारख्या वायुंचा समावेश होतो.
हे आहेत बायोगॅस प्लांटचे फायदे!
Benefits of Biogas plantAgrowon
Published on
Agrowon

बायोगॅसमध्ये मिथेन वायूचे प्रमाण सर्वाधिक असून तो ज्वलनशील आहे.

Agrowon

बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून करता येतो. वीजनिर्मिती करण्यासाठीही बायोगॅसचा वापर केला जातो.

Agrowon

बायोगॅस उत्पादनाकरिता जनावरांच्या शेणाचा तसेच गोठ्यातील जनावरांच्या मलमूत्राचा वापर केला जातो. बायोगॅस सयंत्रामध्ये शेण आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थांना हवेच्या अनुपस्थितीत कुजवून बायोगॅस तयार होतो.

Agrowon

बायोगॅस युनिटमुळे जनावरांच्या शेणाचे आणि मुत्राचे रूपांतर जैविक व सेंद्रिय खतामध्ये होते साधारणपणे दोन घनमीटर बायोगॅस सयंत्रामुळे दरमहा २६ किलो एलपीजी गॅसची बचत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com