कालवड भरविण्याचे हेच योग्य वय !

कालवड वयात आल्यावर ती दर २१ दिवसांनी स्पष्ट माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करते.
What is age and weight of heifer while calving?
What is age and weight of heifer while calving? Agrowon
Published on
Agrowon

कालवडीचे वजन प्रौढ मादी जनावरांच्या वजनाच्या ६० ते ६५ टक्के झाल्यावर, ती पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखविते.

Agrowon

कालवड वयात येणे जरी, वजनावर अवलंबून असले तरी वय १० ते १२ महिने झाल्यावर कालवडी माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करतात.

Agrowon

साधारणतः कालवड दर २१ दिवसांनी २ ते ३ वेळा माजाची लक्षणे दाखविल्यानंतर कालवडीला भरवून घ्यावे.

Agrowon

पहिला किंवा दुसरा माज दाखविताना स्त्रीबीजकोशातून स्त्रीबीजांड तयार होत नाही. पहिल्यांदा कालवड भरवून घेताना लिंग निर्धारित वीर्यमात्रेचा वापर प्रभावी ठरतो.

Agrowon

कालवड विताना तिचा शरीर गुणांक ४ ते ४.२५ च्या दरम्यान असायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com