निर्जंतुक दूध म्हणजे काय?

दूध हे एकमेव परिपूर्ण अन्न असले तरी ते नाशवंत आहे. धार काढल्यापासून ते डेअरीला पोहोचेपर्यंत त्यातील सुक्ष्मजीवाणुची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे दुधावर त्वरित प्रक्रिया केली पाहिजे.
निर्जंतुक दूध म्हणजे काय?
Sterilized Milk Agrowon
Published on
Agrowon

स्टरीलाईज्ड दुधासाठी ते ११५ अंश सेल्सिअस तपामानला १५ मिनिटे किंवा १३० अंश सेल्सिअस तपामानला एक सेकंद तापविले जाते.

Agrowon

हे निर्जंतुक केलेले दूध बाटलीमध्ये भरले जाते. हे दूध एक आठवड्यापर्यंत मानवी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यायोग्य असते.

Agrowon

काहीवेळेस दुधासह बाटलीचेही निर्जंतुकीकरण केले जाते. या दुधाने भरलेल्या बाटलीला १०८ ते १११ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे ठेवून, दूध बाटलीसकट निर्जंतुक केलं जाते.

Agrowon

सर्वसाधारणपणे ७३ अंश सेल्सिअस तापमानाला दूध ठराविक वेळेपर्यंत तापविल्यानंतर दुधातील मानवी आरोग्यास अपायकारक जीवाणू नष्ट होतात.

Agrowon

व्यवसायिक दृष्टीकोनातून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी दुधातील घटकांच्या प्रमाणात बदल करून, प्रक्रियायुक्त दुधाची निर्मिती केली जाते. यामध्ये सुगंधी दूध, जीवनसत्त्वयुक्त दूध, प्रमाणित दूध, कृत्रिम दूध यांचा समावेश होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com