आज कुठे गारपीट झाली, कुठे पडला पाऊस?

28 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. आज दिवसभर कुठे गारपीट तर कुठे अवकाळीचा अनुभव आला. वाचा सविस्तर...
Hailstorm
Hailstormagrowon

- 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) पावसाची शक्यता

- मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा अनुभव (unseasonal rainfall)

- विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट (hailstorms)

- पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे (western disturbances) तुरळक ठिकाणी गारपीट 

- मंगळवार सकाळपासूनच राज्यात मेघगर्जना आणि विजांसह पाऊस (thunderstorm)

- येते दोन दिवस पावसाची शक्यता कायम : हवामानशास्त्र विभाग (IMD)

हा व्हिडिओ पाहिलात का? -

https://youtu.be/iaP0hhMCusM

- अकोला, मुर्तिजापूर तालुक्यांमध्ये गारपीट आणि वादळी पाऊस (thunder showers)

- औरंगाबाद, वैजापूर, पैठण तालुक्यांमध्येही अवकाळी आणि गारपीट

- जालन्यातील वालसावंगीत अवकाळी- ज्वारी (sorghum) आडवी, कापूस (cotton) भिजला

- पैठण तालुका मुलानी वाडगाव येथे बोराएवढी एकएक गार!

- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातही गारपीट

- श्रीरामपूरच्या (जि. अहमदनगर) उत्तरेकडील भागात गारपीट

- जळगाव तालुका राहता येथे दुपारी गारा आणि पाऊस सुरू

- नरखेडच्या (जि. नागपूर) वढोणा गावात गारपिटीची शेतकऱ्यांकडून नोंद

येते दोन दिवस विदर्भ, विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारे हवामान (weather) असणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com