marathi agri agricultural news flowers exhibition starts from January 17 pune maharashtra | Agrowon

पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प प्रदर्शनाचे आयोजन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने १७ ते २६ जानेवारीदरम्यान एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक सुरेश पिंगळे आणि अनुपमा बर्वे यांनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनामध्ये उद्यानांच्या प्रतिकृतींसह अनेक वर्षांचे जुने बोन्साय वृक्ष हे आकर्षण असणार आहे. 

पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने १७ ते २६ जानेवारीदरम्यान एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक सुरेश पिंगळे आणि अनुपमा बर्वे यांनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनामध्ये उद्यानांच्या प्रतिकृतींसह अनेक वर्षांचे जुने बोन्साय वृक्ष हे आकर्षण असणार आहे. 

११० वर्षे जुन्या असलेल्या एम्प्रेस गार्डनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोसायटीकडे असून, गेली अनेक वर्षांपासून प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. पुष्‍प प्रदर्शनात विविध शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बोन्साय, लॅन्डस्केपिंगच्या विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...