Marathi Agri agricultural News Saint Eknath Maharaj's Padukas on the way to Pandharpur Maharashtra | Agrowon

संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे प्रस्थान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

पैठण, जि. औरंगाबाद (प्रतिनिधी) : - आषाढी एकादशीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे मंगळवारी (ता. ३०) एसटी बसने शासकीय निगराणीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. 

पैठण, जि. औरंगाबाद (प्रतिनिधी) : - आषाढी एकादशीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे मंगळवारी (ता. ३०) एसटी बसने शासकीय निगराणीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. 

पंढरपूर येथील आषाढी उत्सवात सहभागी होण्यासाठी मानाच्या संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांसह रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले तसेच २० वारकऱ्यांनी प्रस्थान केले. परंपरेप्रमाणे आषाढी वारीची सुरुवात संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्यातून पादुका पालखीने नाथ समाधी मंदिरात आणून ठेवत करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) सकाळी पादुकांची पूजाअर्चा झाली.

राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पादुकांची आरती झाली. या वेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, कार्यकारी विश्वस्त दादा बारे, दिनेश पारीख, महेश खोचे, गणेश मडके, भाऊसाहेब जमादार, राजू लोहिया, विष्णू ढवळे, रेखाताई कुलकर्णी, रवींद्र साळजोशी, भगवान मिटकर आदी उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...