Marathi Agri agricultural News survey in rural area Pune Maharashtra | Agrowon

`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ११ लाख घरांमध्ये सर्वेक्षण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेकडून सध्या ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे. विदेश दौरा करून आलेले, शहरीभागातून आलेल्या नागरिकांची माहिती जमा केली जात आहे. याशिवाय खोकला, ताप, सर्दी असलेल्या नागरिकांची माहिती जमा केली जात आहे. आत्तापर्यंत अकरा लाख घरांमध्ये आशा वर्करकडून सर्वेक्षण केले गेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेकडून सध्या ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे. विदेश दौरा करून आलेले, शहरीभागातून आलेल्या नागरिकांची माहिती जमा केली जात आहे. याशिवाय खोकला, ताप, सर्दी असलेल्या नागरिकांची माहिती जमा केली जात आहे. आत्तापर्यंत अकरा लाख घरांमध्ये आशा वर्करकडून सर्वेक्षण केले गेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शहरालगतच्या गावांमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव झाला. शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात स्थलांतरित होत असल्याने संसर्ग फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून अधिकाधिक काळजी घेतली जात आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरण सुरू करण्यात येणार आहेत, त्यासंदर्भात ग्रामपंचायतींना सूचना देखील दिल्या आहेत. ग्रामपंचायतींना आशा वर्करच्या सर्वेक्षणात मदत करण्याच्या तसेच त्यांना आवश्यकतेनुसार वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून दिलेल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...