Marathi Agri agricultural News two corona patient found Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात ‘कोरोना’चे २ रुग्ण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

कोल्हापुर  : नजीकच्या सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात रुग्ण सापडल्याने तातडीने भक्तीपुजा नगर येथे फवारणी सुरू करण्यात आली आहे.

कोल्हापुर  : नजीकच्या सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात रुग्ण सापडल्याने तातडीने भक्तीपुजा नगर येथे फवारणी सुरू करण्यात आली आहे.

इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात आल्यानंतर पेठवडगाव येथील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. मिरज येथील शासकीय रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले आहे. यानंतर पुण्याहून आलेल्या एका तरुणालाही कोरोना झाल्याचे निदान होताच भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूरतील ज्या कुटुंबाकडून हा प्रसार झाला त्या कुटुंबाचा कोल्हापुरमधील काही नागरिकांशी संपर्क आल्याच्या चर्चेने दिवसभर भितीचे वातावरण होते.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...