Soybean Rate : परभणीत सोयाबीनला सरासरी ५३५० रुपये दर

बुधवारी (ता. १४) सोयाबीनची ३३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५५२५ रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले.
soybean rate
soybean rate agrowon

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Parbhani APMC) गुरुवारी (ता. १५) सोयाबीनची (Soybean Arrival) सुमारे ५०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

soybean rate
Cotton Soybean : पांढरे सोने अन् सोनेरी दाणे

बुधवारी (ता. १४) सोयाबीनची ३३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५५२५ रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.१३) सोयाबीनची ४३८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५५८५ रुपये, तर सरासरी ५४०० रुपये मिळाले.

सोमवारी (ता.१२) सोयाबीनची ४७१ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये, तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले. रविवारी (ता.११) सोयाबीनची ३४७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५६१० रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१०) सोयाबीनची ४९३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५६१० रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com