Soybean Rate : परभणीत सोयाबीनला सरासरी ५३५० रुपये दर

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १५) सोयाबीनची सुमारे ५०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Soybean Rate | Soyabean Market Price
Soybean Rate | Soyabean Market Price Agrowon

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Parbhani APMC) गुरुवारी (ता. १५) सोयाबीनची (Soybean Arrival) सुमारे ५०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Soybean Rate | Soyabean Market Price
Soybean, Cotton : सोयाबीन- कापूसप्रश्नी पाठपुरावा करू ः तोमर

बुधवारी (ता. १४) सोयाबीनची ३३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५५२५ रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.१३) सोयाबीनची ४३८ क्विंटल आवक झाली.

Soybean Rate | Soyabean Market Price
Soybean : रस्त्याअभावी सोयाबीन दीड महिन्यापासून शेतात

दर प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५५८५ रुपये, तर सरासरी ५४०० रुपये मिळाले. सोमवारी (ता.१२) सोयाबीनची ४७१ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये, तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले.

रविवारी (ता.११) सोयाबीनची ३४७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५६१० रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१०) सोयाबीनची ४९३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५६१० रुपये, तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com