लातूर बाजारात तुरीची आवक घटली

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
लातूर बाजारात तुरीची आवक घटली
turagrowon

तर कारंजा बाजारात तुरीची 2000 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5370 तर कमाल 6130 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5810 चा होता.मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 21मे रोजी लातूर बाजारात तुरीची 2136 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5250 तर कमाल 6200 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6000 चा होता. अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली होती.नागपूर बाजारात तुरीची आवक 640 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5900 ते 6200 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 6125 रुपये होता.परतूर येथे तुरीला सर्वसाधारण 5675 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5450 ते 5712 रुपये दर मिळाला.

tur
उत्पादक ते थेट ग्राहक साखळी निर्मितीला चालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com