ओडिशातील फळभाज्यांच्या मागणीत वाढ

राज्यातील फळभाज्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वाढीव उत्पादनासाठी योग्य पावले उचलण्याची सूचना फलोत्पादन विभागाला करण्यात आली.
Fruits Vegetables
Fruits VegetablesAgrowon
Fruits Vegetables
Fruits VegetablesAgrowon

ओडिशामधील फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेत फळभाज्या उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश फलोत्पादन विभागला दिले आहेत.

Fruits Vegetables
Fruits VegetablesAgrowon

राज्यातील सूक्ष्मसिंचन समितीची एक बैठक राज्याचे मुख्य सचिव सुरेशचंद्र मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील फळभाज्यांची वाढती मागणी आणि उत्पादन याचा आढावा घेण्यात आला.

Fruits Vegetables
Fruits VegetablesAgrowon

राज्यातील फळभाज्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वाढीव उत्पादनासाठी योग्य पावले उचलण्याची सूचना फलोत्पादन विभागाला करण्यात आली. कांदा, आंबा, पेरू,पपई आणि कांडा, लिंबू उत्पादनावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

Fruits Vegetables
Fruits VegetablesAgrowon

सिंचनाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा तुषारसिंचन, ठिबक सिंचनाचे प्रकार शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होतील, शेतकऱ्यांना ते अंगिकारता येतील, याचा एक कृती आराखडा सादर करण्याची सूचना संबंधित विभागाला करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com