Soybean Rate : सोयाबीनचे दर कोणत्या बाजारात वाढले? सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील बाजारात मंदावली झाली आहे. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक ८ हजार २७० क्विंटल झाली.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात मंदावली झाली आहे. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक १० हजार २७० क्विंटल झाली. आज अकोला बाजारात सर्वाधिक आवक ३ हजार २५८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर लासलगाव-विंचुर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

soybean Rate
soybean Rate Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com