लातूर बाजारातील सोयाबीन आवक घटली

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
लातूर बाजारातील सोयाबीन आवक घटली
soybeanagrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये आज 8 जून रोजी १४ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6500

रुपये ते कमाल 6500 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6500 रुपयांनी झालेत. हिंगोली बाजारात आज सोयाबीनची(soybean) आवक घटली होती.तिकडे बीड बाजारात 85 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 5990 तर कमाल 6561 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6335 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे परतूर बाजारात किमान 5800 रुपये तर कमाल 6400 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6200 होता.

नागपूर बाजारात सोयाबीनची आज 8 जून रोजी 398 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5502 रुपये तर कमाल 6550 रुपये दर (rate)मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6288 रुपयांवर होता.अकोला बाजारात सोयाबीनची 979 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5500 रुपये होता. तर कमाल भाव 6455 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6100 चा भाव मिळालाय.मेहेकर बाजारात सोयाबीनला किमान 6000 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6700 रुपयाने झाले. सरासरी दर 6400 रुपये मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com