चिखली बाजारात तुरीचे दर स्थिर

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
चिखली बाजारात तुरीचे दर स्थिर
tur agrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 24 मे रोजी कारंजा बाजारात तुरीची(tur) 2000 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5400 तर कमाल 6200 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5885 चा होता.तर अकोला बाजारात तुरीची 2627 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5700 तर कमाल 6260 रुपयांचा दर(rate) मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6000 चा होता.चिखली बाजारात तुरीची आवक 550 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5000 ते 5850 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5425रुपये होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com