कारंजा बाजारात तुरीची आवक स्थिर

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या. .
कारंजा बाजारात तुरीची आवक स्थिर
turagrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 3 जून रोजी अकोला बाजारात तुरीची(tur) 1374 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5000 तर कमाल 6150 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5700 चा होता.तर कारंजा बाजारात तुरीची 2300 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5325 तर कमाल 6005 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर5805 चा होता.पैठण बाजारात तुरीची आवक 25 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5500 ते 5620 रुपयांचा भाव (rate)देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5551 रुपये होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com