लातूर बाजारात तुरीची आवक घटली

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
लातूर बाजारात तुरीची आवक घटली
tur agrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. ४ जून रोजी लातूर बाजारात तुरीची(tur) 1449 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5001 तर कमाल 6141 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर(rate) 6000 चा होता.तर कारंजा बाजारात तुरीची 1800 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5335 तर कमाल

6050 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5750 चा होता.नागपूर बाजारात तुरीची आवक 198 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5800 ते 5998 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5944 रुपये होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com