बीड बाजारात तुरीची आवक स्थिर

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
tur
turagrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 10 जून ला अकोला बाजारात तुरीची 1553 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5100 तर कमाल6400 रुपयांचा दर(rate) मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6100 चा होता.तर बीड बाजारात तुरीची 55 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5200 तर कमाल

5901 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5652 चा होता.अमरावती बाजारात तुरीची आवक 4527 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5850 ते 6336 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 6093 रुपये होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com