Cotton Rate: आज २४ जानेवारीला देशातील कोणत्या राज्यात कापसाला सर्वाधिक दर मिळाला?

देशातील बाजारात कापसाचे दर नरमले आहेत. देशात कापसाला सरासरी किमान-कमाल दर किती मिळाला जाणून घ्या.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

पुणे - देशातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) नरमले आहेत. देशातील विविध बाजारात कापसाला सरासरी किमान-कमाल ७५०० ते ८५०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाला. कापसाला देशात सर्वाधिक दर राजस्थानमध्ये मिळाले. आज कापसाला राजस्थानमधील कापसाचे व्यवहार ८हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलच्या दराने झाले. देशातील कापूस बाजारातील किमान आणि कमाल दर (COtton Bhav) जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton Rate Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com