अकोला बाजारात तुरीचे दर स्थिरावले

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
अकोला बाजारात तुरीचे दर स्थिरावले
turagrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 14 मे रोजी अमरावती बाजारात तुरीची(tur) 4346 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5750 तर कमाल 6120 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5933 चा होता. अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली होती.तर अकोला बाजारात तुरीची 2795 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5300 तर कमाल 6370 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर(rate) 5900 चा होता.उदगीर बाजारात तुरीची आवक 490 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5800 ते 6282 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 6042 रुपये होता.दुधनी येथे तुरीला सर्वसाधारण 5600 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5990 ते 5750 रुपये दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.