Soybean
SoybeanAgrowon

Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला क्विंटलला सरासरी ५१०५ रुपये दर

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता.११) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक झाली.

Soybean Market Rate हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती (Hingoli APMC) अंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता.११) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५३११ रुपये, तर सरासरी ५१०५ रुपये दर मिळाले.

हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये सोमवार (ता.६) ते शनिवार (ता.११) या कालावधीत सोयाबीनची ३५८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३११ रुपये दर मिळाले.

Soybean
Soybean Market : खाद्यतेलाचे दर नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम

शुक्रवारी (ता.१०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८८५ ते कमाल ५२२५ रुपये तर सरासरी ५०५५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ९) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५२३३ रुपये तर सरासरी ५०६६ रुपये दर मिळाले.

Soybean
Soybean Market : देशात सोयाबीन सुधारले; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

बुधवारी (ता. ८) सोयाबीनची ६९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८३५ ते कमाल ५२२२ रुपये तर सरासरी ५०२८ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ७) सोयाबीनची ६९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२१७ रुपये तर सरासरी ५००८ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. ६) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२३८ रुपये तर सरासरी ५०१९ रुपये दर मिळाले. सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना दर वाढण्याची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com