Chana Rate: हरभऱ्याला आज, २७ मार्च रोजी काय भाव मिळाला? बाजारातील आवक वाढली की घटली?

Chana Market Rate : मागील काही दिवसांपासून बाजारातील हरभरा आवक काही प्रमाणात वाढली आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

Harbhara Bajarbhav : मागील काही दिवसांपासून बाजारातील हरभरा आवक काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हरभरा दरावरील दबाव कायम आहे. आज नागपूर बाजारात १ हजार ३६२ क्विंटल आवक झाली होती. तर मुंबई बाजारात आज ६ हजार रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्य बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com