Corn Rate : आज, १९ जानेवारीला मक्याचे भाव कोणत्या बाजारात वाढले?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढत आहे. अनेक बाजारात आज सरासरीपेक्षा जास्त दर मिळाला.
Corn Rate
Corn RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक (Corn Market) वाढत आहे. आज मालेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार ८०० क्विंटल मक्याची आवक (Corn Rate) झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Corn Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com