पुणेः राज्यातील कापूस बाजरात आज कापूस (cotton arrival) आवक स्थिर होती. आज सावनेर बाजारात कापसाची (cotton market) आवक जास्त राहीली. तर कापसाला सर्वाधिक सरासरी दर (cotton rate) सिंदी बाजारात मिळाला.