Cotton Rate: आज कुठे कापूस रेट वाढले, कुठे घटले?

बाजारातील कापूस आवकही घटली
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात कापूस दरात (Cotton Rate) आजही वाढ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे बाजारातील कापूस आवकही (Cotton Arrival) वाढली. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक (Cotton Bajarbhav) झाली होती. तर मानवत बाजारात सर्वाधिक दर (Cotton Bhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील कापसाची आवक आणि दर पुढील प्रमाणे...

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com