
Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाला. हिंगणघाट बाजारात १० हजार ३३१ क्विंटल आवक झाली होती. तर सेलू बाजारात ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.