Cotton Rate : कापसाला २३ जानेवारीला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील कापूस बाजारात कापसाच्या दर (Cotton Rate) स्थिर आहेत. आवकही काहीशी कमीच आहे. राज्यातील बाजार समितीत सर्वाधिक आवक आज सावनेर बाजारात झाली. सावनेर बाजारात ४ हजार १०० क्विंटल कापसाची आवक झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

राज्यातील कापूस बाजारात कापसाच्या दर (Cotton Rate) स्थिर आहेत. आवकही काहीशी कमीच आहे. राज्यातील बाजार समितीत सर्वाधिक आवक आज सावनेर बाजारात झाली. सावनेर बाजारात ४ हजार १०० क्विंटल कापसाची आवक झाली. तर सर्वाधिक दर सिंदी (सेलू) बाजारात ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या कापसाचे बाजारातील दर ९ (Cotton Bhav) आणि आवक जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton RateAgrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com