
Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात कापूस आवक आज घटली होती. तर काही ठिकाणी दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज वरोरा बाजारात कापसाची सर्वाधिक १ हजार १४८ क्विंटल आवक झाली होती. तर कापसाला वरोरा बाजारातच ८ हजार रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.