Cotton Rate: आज, २४ जानेवारीला राज्यातील कोणत्या बाजारात कापसाचे भाव जास्त पडले?

राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक वाढली आहे. तर दर मागील काही दिवसांपासून नरमले आहेत.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

पुणेः राज्यात आज कापसाला सर्वाधिक दर (Cotton Rate) बोजरगाव मंजू बाजारात मिळाला. येथे कापसाचे व्यवहार (Cotton market) सर्वाधिक ८ हजार ६५३ रुपयाने झाले. तर कापसाची आवक आज (Cotton Arrival) राज्यातील बाजारात वाढली होती. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bajarbhav) जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com