Cotton Rate: आज, ४ फेब्रुवारीला राज्यातील कोणत्या बाजारात कापसाला काय दर मिळाला? कुठे सर्वाधिक दर मिळाला?

कापसाच्या दरात आज काही ठिकाणी नरमाई पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी कापसाचे भाव वाढले होते.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल आवकझाली होती. तर बोरगावमंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ३३८ रुपये प्रतिक्विंटलचा दरमिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com