Cotton Rate: आज कोणत्या बाजारात कापसाला जास्त भाव मिळाला

राज्यातील बाजारात आज कापूस आवक मर्यादीत होती
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) मर्यादीत होती. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वाधिक ३ हजार ९०० क्विंटल (Cotton Market) आवक झाली होती. तर मानवत बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ९६५ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Cotton Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर (Cotton market) जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com