Soybean Rate 11 Jan: लातूर बाजारात सर्वाधिक आवक ; सोयाबीनला काय दर मिळाला?

तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनची आवक किती झाली? आणि काय दर मिळाला जाणून घ्या.
Soybean
Soybean Agrowon

आज राज्यातील सोयाबीन आवक (Soybean Arrivals) काहीशी वाढली होती. राज्यातील लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर बाजारात १२ हजार १११ क्विंटलची आवक झाली. राज्यातील बाजारात सोयाबीनला (Soybean Rate) आज सरासरी दर ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनची आवक किती झाली? आणि काय दर मिळाला जाणून घ्या.

सोयबेअन
सोयबेअनAgrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com