Moong Rate : मुगाला किती दर मिळाला?

राज्यातील बाजारात सध्या मुगाची आवक कमी आहे.
Moong Rate
Moong Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मुगाची आवक (Moong Arrival) कमी आहे. मुंबई बाजारात आवक पाहायला मिळाली. आज मुंबई बाजारात मुगाची आवक सर्वाधिक झाली. मुंबई बाजारात ३७९ क्विंटल मूग आवक झाली. तर राज्यातील बाजारात मुगाला सरासरी ६ हजार ते ९ हजाराच्या दरम्यान दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील मुगाची आवक आणि दर (Moong Bhav) जाणून घ्या.

Moong
Moong Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com