Tur Rate : आज ८ फेब्रुवारीला तूरीला बाजारात किती दर मिळाला?

राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे. नवी तूर बाजारात येत आहे. राज्यातील बाजारात एकूण १७ हजार ३७० क्विंटल आवक झाली होती.
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Rate: राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे. नवी तूर बाजारात येत आहे. राज्यातील बाजारात एकूण १७ हजार ३७० क्विंटल आवक झाली होती. सर्वाधिक तूर आवक अमरावती बाजारात सर्वाधिक ३ हजार ९०९ आवक झाली. तर हिंगोली बाजारात तुरीला ७ हजार ७०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate
Tur RateAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com